

Maharashtra Cooperative Strike
sakal
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा राज्यातील गटसचिवाच्या सेवा आणि वेतन विषयक अडचणीची सोडवणूक होत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी गट सचिव संघटना कृती समितीच्या वतीने असहकार व कामबंद आंदोलन सुरू केल्यामुळे राज्यातील संभाव्य कृषी कर्जमाफी माहितीस विलंब व संगणकीय कामकाजावर बहिष्कार टाकल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.