Maharashtra Farmer Relief: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! आता ‘कोरडवाहू’ जमिनीला हेक्टरी ११ हजार, ‘बागायती’साठी २२ हजार, तर ‘बहुवार्षिक’साठी ३० हजार

Dryland Farmers to Get 11000 Rupees Per Hectare as Relief: पीक नुकसान भरपाईचे नवे दर जाहीर; आता हेक्टरी किती रुपये मिळणार? जाणून घ्या
Maharashtra Farmers Get Higher Crop Loss Compensation 11000 for Dryland 22000 for Irrigated and 30000 for Perennial Land

Maharashtra Farmers Get Higher Crop Loss Compensation 11000 for Dryland 22000 for Irrigated and 30000 for Perennial Land

esakal

Updated on: 

सोलापूर : राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी केंद्राकडे १५ हजार ३८६ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, केंद्राने नैसर्गिक आपत्तीत बाधितांसाठी मदतीची रक्कम वाढवली आहे. त्यामुळे आता कोरडवाहू शेतकऱ्यांना ८५०० रुपयांऐवजी प्रतिहेक्टरी ११ हजार, बागायतीसाठी १७ हजारांऐवजी २२ हजार आणि बहुवार्षिक पिकांसाठी साडेबावीस हजारांऐवजी ३० हजार रुपये भरपाई मिळेल, असे कृषिमंत्र्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Karnataka farmer relief amount 2500 rupees
Maharashtra Crop Loss Compensation News Farmers Await Five Thousand Rupees Advance Aid With 33 Percent Damage Eligibility Criteria
Farmer Relief Maharashtra Government Eases Eligibility Rules for 5000 Rupees Assistance to Farmers Before Diwali Festival
Kolhapur Farmers Loan Waiver News 1342 Beneficiaries Must Complete Aadhaar Authentication to Receive Eligible Loan Relief