why development fees charged despite free education Maharashtra
esakal
सोलापूर : राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसीसह सर्व व्यावसायिक शिक्षण मुलींना मोफत (Free Education for Girls Maharashtra) मिळते. राज्य सरकारकडून मुलींचे शिक्षण व परीक्षा शुल्क भरले जाते. मात्र, खासगी व शासकीय महाविद्यालयांकडून डेव्हलपमेंट शुल्क (विकास शुल्क) घेतले जाते.