MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Maharashtra Cancels MBBS Service Bond: एमबीबीएस पदवीधरांसाठी अनिवार्य एक वर्षांची सामाजिक सेवा रद्द; वाढत्या वैद्यकीय महाविद्यालये व पदवीधरसंख्येमुळे शासनाचा धोरणात्मक बदल
Maharashtra MBBS Bond Policy Cancelled Government Revises Medical Education Rules for Future Doctors

Maharashtra MBBS Bond Policy Cancelled Government Revises Medical Education Rules for Future Doctors

sakal

Updated on

सोलापूर : राज्यातील शासकीय, महापालिका व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतून एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवीनंतरची एक वर्षाची अनिवार्य ‘सामाजिक सेवा’ (बॉण्ड) राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com