

Maharashtra Non Teaching Recruitment 28000 Plus Posts Open New Rules Announced For School Non Teaching Staff Recruitment
sakal
सोलापूर : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला ऑनलाइन स्वरूप देण्यात आले आहे. रिक्त पदांपैकी ८० टक्के जागा सरळसेवा भरतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे.