Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

Load Shedding Leaves Penur Crops Drying Despite Canal Water: उजनी व आष्टीच्या कालव्यांत पाणी मुबलक, तरी महावितरणच्या मनमानी लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील ऊस, मका, फळबागा कोमेजत; शेतकऱ्यांचा संताप उफाळला.
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry

MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry

esakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ : "पुळुज वरूनच इमर्जन्सी लोड शेडिंग आलेय, आम्ही काय करू शकत नाही" या महावितरणच्या उद्धट उत्तराने पेनुर परिसरातील शेतकरी वैतागले असून, उजनी डावा कालवा व आष्टी उपसा सिंचन योजनेचा कालवा पाण्याने भरून वाहत असूनही महावितरणच्या मनमानी कारभारा मुळे शेतातील उभी पिके जळू लागली आहेत. सारखी ट्रिप होण्या मुळे व घोटाळ्या मुळे सुरळीत वीज मिळणेना त्यामुळे शेतकऱ्यां मधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com