

Warkari Welfare Scheme Under Scrutiny Spectacle Distribution Delayed Despite 24 Work Orders Before Wari Conclusion
sakal
सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यासाठी राज्य शासनाने ५० लाखांची तरतूद केली. मात्र, लाभार्थ्यांपर्यंत चष्मे पोहोचण्याआधीच वारी संपली. कारण, चष्मे खरेदीची निविदा प्रक्रिया आषाढीच्या तोंडावर सुरू होऊन वारीच्या अवघ्या एक दिवस आधी पूर्ण करण्यात आली.