Mangalwedha News : पंढरपूर -मंगळवेढ्यातून मुख्यमंत्र्याला 32 हजार राख्या; सोलापूर जिल्ह्यातील महिलांचा अनोखा सन्मान
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून ३२ हजार राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मंगळवेढा : राज्यातील महिलाचा लाडका भाऊ असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 32 हजार राख्या पंढरपूर -मंगळवेढा मतदारसंघातून पाठवण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी दिली.