Jaykumar Gore
sakal
मंगळवेढा - स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची अवस्था बिकट असून, त्यांना नगरपालिकेत उभा करायला उमेदवार सापडले नाहीत. मग अशा पक्षांना कशाच्या भरवशावर मत देणार असा सवाल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवेढा येथे बोलताना व्यक्त केला.