Bharat Gogawale
sakal
सोलापूर
Bharat Gogawale : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातुन व्हाव्यात असे वरिष्ठांचे म्हणणे आहे
सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण असल्यानेच या सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणारे पॅकेज जाहीर करण्याचा मोठा निर्णय घेतला.
मोहोळ - ज्यांचे खरोखरच नुकसान झाले आहे, त्या मधील कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन प्राधान्य क्रमाने काम करत आहे. बाधितांचे सरसकट पंचनामे सुरू झाले आहेत.
