Solapur Politics: 'भाजप माेहिते-पाटील यांना बालेकिल्ल्यातच घेरणार'; कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांचा पत्नीसह शुक्रवारी पक्षप्रवेश..

Political Shock in Solapur: आता मोहिते पाटील यांच्या पारंपरिक विरोधकाचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. एकंदरीत जिल्ह्यात आता भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना वगळून राजकारण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
“BJP’s political strike in Mohite-Patil bastion — Prakash Patil and wife join party, new equations emerge in Solapur.”

“BJP’s political strike in Mohite-Patil bastion — Prakash Patil and wife join party, new equations emerge in Solapur.”

Sakal

Updated on

सोलापूर/बोंडले: मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या माळशिरसमध्येच भाजपची मोर्चेबांधणी सुरू असून मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात येणार आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राम सातपुते यांच्याकडे माळशिरसमधील उमेदवार निवडीचे अधिकार सोपवले आहेत. आता मोहिते पाटील यांच्या पारंपरिक विरोधकाचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार आहे, त्यामुळे मोहिते पाटलांना बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी भाजपने केल्याचे दिसत आहे. एकंदरीत जिल्ह्यात आता भारतीय जनता पक्षाने मोहिते पाटील यांना वगळून राजकारण करण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com