Solapur News: ज्येष्ठ नगरसेवक होणार जनआरोग्य समितीचे अध्यक्ष; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याेजना, काय आहे निमयमावली?

Solapur municipal corporation health committee latest update : जनआरोग्य समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नगरसेवकांची निवड; आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न
Balasaheb Thackeray Clinics to Get Boost as Senior Leader Takes Charge

Balasaheb Thackeray Clinics to Get Boost as Senior Leader Takes Charge

sakal

Updated on

सोलापूर : राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्याचा निर्णय २०२३ मध्ये राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जनआरोग्य समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नगरसेवकाला कामकाज करण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भातील नियमावली आरोग्य विभागाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com