Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

बेमुदत संपामुळे मंगळवेढ्यातील तहसीलसह प्रमुख शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प; ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांचे काम अडून प्रशासनाविरोधात नाराजी
मंगळवेढ्यात शासकीय कामकाज ‘ठप्प’! विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संपाचे हत्यार; तहसीलचे ६८ कर्मचारी सहभागी

मंगळवेढ्यात शासकीय कामकाज ‘ठप्प’! विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे बेमुदत संपाचे हत्यार; तहसीलचे ६८ कर्मचारी सहभागी

Sakal

Updated on

मंगळवेढा : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ त्यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यासाठी आज २१ एप्रिल पासून बेमुदत संपाच्या हत्यार उपसल्यामुळे आज प्रमुख शासकीय सेवा विस्कळीत झाल्या ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अडचणीला सामना करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com