Police Raids on Five Art Centers in dharashiv district

Police Raids on Five Art Centers in dharashiv district

sakal

Yermala News : पोलिसांची मोठी कारवाई! धाराशिव जिल्ह्यातील पाच कला केंद्रावर पोलिसांचे छापे

कला केंद्राच्या नावाखाली चुकीचे प्रकार खपवुन घेतले जाणार नाहीत त्यांना टाळे लावा, अशी रोखठोक भुमिका पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जाहीर केली.
Published on

येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद केल्यानंतर धाराशिव पोलिस ऍक्शन मोडवर आला असुन पोलिस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्र विरोधात मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली ३ पथकांनी कारवाई करीत नियमांचा भंग केल्याप्रकरणी ५ कला केंद्रावर गुन्हे नोंद केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com