Solapur Railway: दौंड-वाडी लोहमार्गाचे चौपदरीकरण; भूसंपादन सुरू, ‘अमृत’मधून होणार सोलापूरसह ११ स्थानकांचा कायापालट!

land acquisition process for railway projects India: दौंड-वाडी लोहमार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादनाला वेग; २०३१ पर्यंत तिसरी-चौथी मार्गिका पूर्ण होऊन गाड्यांचा वेग ताशी १६० किमीपर्यंत वाढण्याची शक्यता
Railway Expansion Plan: Land Acquisition Underway for Daund–Wadi Project

Railway Expansion Plan: Land Acquisition Underway for Daund–Wadi Project

sakal

Updated on

सोलापूर : मध्य रेल्वेकडून प्रवाशांना अधिक जलद व आरामदायी सेवा देण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत सोलापूरसह ११ रेल्वे स्थानकांवर विविध विकासकामे सुरू आहेत. सोलापूर, बेलापूर, गाणगापूर, कुर्डुवाडी, पंढरपूर, दुधनी, धाराशिव, लातूर, कलबुर्गी, शहाबाद व वाडी या स्थानकांचा यात समावेश आहे. दौंड ते वाडी दरम्यान तिसरी व चौथी मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com