Solapur Railway: रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! सोलापूरजवळील स्थानकाचा कायापालट, आता गाड्या धावणार अधिक वेगाने

Faster train movement expected after rail yard modernization: टिकेकरवाडी यार्डचे आधुनिकीकरण, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग व अद्ययावत ट्रॅक सुविधांमुळे सोलापूर विभागातील रेल्वे वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित व वेळेवर
Central Railway Completes Key Infrastructure Upgrade Near Solapur

Central Railway Completes Key Infrastructure Upgrade Near Solapur

sakal

Updated on

सोलापूर: मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने पायाभूत सुविधांच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. सोलापूरजवळील टिकेकरवाडी रेल्वे स्थानकावरील यार्डचे आधुनिकीकरण आणि क्षमता वाढीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. नियोजित ट्रॅफिक ब्लॉक घेऊन विक्रमी वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले असून, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com