Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी 'हा' साखर कारखाना घेतला दत्तक; माजी आमदार राम सातपुते यांची माहिती

Malinagar Sugar Factory : निवडणूक हरलो तरी आपण मला उद्‌घाटक म्हणून बोलावून सन्मान केला.
Devendra Fadnavis Ram Satpute
Devendra Fadnavis Ram Satputeesakal
Updated on
Summary

राम सातपुते म्हणाले, "माळीनगर साखर कारखाना ही शेतकऱ्यांवर प्रेम करणारी संस्था आहे. ती वाढली व टिकली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन करण्याचे काम या कारखान्याने केले आहे."

माळीनगर : माळीनगर साखर कारखाना (Malinagar Sugar Factory) भविष्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दत्तक घेतला आहे. या कारखान्याचे सर्वच प्रश्न व अडीअडचणी सोडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने आपल्या मागे उभा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राम सातपुते यांनी केले. विधानपरिषदेवर जाण्याचे संकेतही राम सातपुते (Ram Satpute) यांनी यावेळी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com