Solapur Road Accident: नुकताच साखरपुडा झाला, पण लग्नाआधीच काळाचा घाला; मळोलीतील रोहनसह दोघांचा अपघाती मृत्यू

Two Youths Killed in Tata Punch Motorcycle Collision in Maloli: मळोली येथे टाटा पंचच्या धडकेत रोहन जाधव आणि मयूर शिंदे यांचा मृत्यू
Solapur Maloli Accident Claims Lives of Rohan Jadhav and Mayur Shinde Three Youths Were Travelling on a Two Wheeler

Solapur Maloli Accident Claims Lives of Rohan Jadhav and Mayur Shinde Three Youths Were Travelling on a Two Wheeler

sakal

Updated on: 

मळोली : मळोली (ता. माळशिरस) येथील तीन युवक वेळापूरवरून मळोली गावाकडे येत असताना मळोलीकडून वेळापूरकडे जाणाऱ्या टाटा पंच गाडीने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोन युवक ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

Loading content, please wait...