shocking early morning crime incident in solapur district: किरकोळ वादातून संतापाचा स्फोट; घराबाहेर झोपलेल्या संजय शिंदे यांचा चाकूने खून, अतुल शिंदे पोलिसांच्या ताब्यात
Solapur Shock: Man Killed with Knife in Shivajinagar, One Arrested
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथील शिवाजीनगर परिसरात शुक्रवारी पहाटे एकाचा मानेजवळ चाकूने मारून खून झाला. याप्रकरणी एका संशयितास तालुका पोलिसांनी अटक केली आहे.