Solapur Crime : रेल्वेच्या खिडकीतून मंगळसूत्र हिसकावलं; प्रवासात झोपल्यानंतर रात्री घडली घटना

प्रवासात ते झोपल्यानंतर रात्री सव्वा एकच्या दरम्यान शेंद्री रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगला चोरट्याने खिडकीतून हात घालून फिर्यादीच्या पत्नीच्या गळ्यातील मिनी गंठण व मंगळसूत्र हिसकावले.
Woman Robbed of Mangalsutra Through Train Window During Journey
Woman Robbed of Mangalsutra Through Train Window During JourneySakal
Updated on

कुर्डुवाडी : शेंद्री रेल्वे स्थानकावर थांबलेल्या बिदर-मुंबई एक्स्प्रेसच्या डब्याच्या खिडकीतून चोरट्याने झोपलेल्या महिला प्रवाशाच्या गळ्यातील ९६ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व गंठण हिसकावून पलायन केले. ही घटना रविवारी घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com