

BJP Receives 62 Nominations for Mangalwedha Municipal Elections
sakal
मंगळवेढा : नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे नगराध्यक्षपदासाठी 3 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 60 जणांनी अर्ज केलेल्या इच्छुकांच्या आज आ. समाधान आवताडे यांच्या संपर्क कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे इच्छुक उमेदवारा पैकी कोणाला संधी मिळते याकडे लक्ष लागले आहे