Farmers in drought-prone Mangalvedha continue to struggle with crop losses and double sowing,
Sakal
मंगळवेढा : दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाबरोबर शासकीय यंत्रणेच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा अनुभव नेहमी सोसावा लागतो मात्र राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या दुबार पेरणीच्या वेदनाची जाणीव नसते मात्र नगरपालिका निवडणुकीच्या पुढे ढकलल्यामुळे मतदाराच्या प्रति करावा लागणारा खर्च म्हणजे एक प्रकारे दुबार पेरणी असल्यामुळे आता तरी राज्यकर्त्यांना शेतकऱ्याच्या वेदनेचा प्रश्न समजू शकेल का ? अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होऊ लागली.