

The protesters warned of an agitation if their demands regarding smart meters and power supply issues are not addressed within eight days.
Sakal
मंगळवेढा : तालुक्यामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत स्मार्ट मीटरची सक्ती थांबवण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले याची दखल न घेतल्यास बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा देखील शिवसेना कामगार पक्षाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संजय मरळी यांना देण्यात आला.