Maratha Reservation: मनाेज जरांगेंच्या समर्थनार्थ मंगळवेढा कडकडीत बंद; शहरातील आर्थिक व्यवहार ठप्प, प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट

Mangalwedha Bandh In Support Of Manoj Jarange Brings City To A Halt: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागातून जबरदस्त प्रतिसाद; कडकडीत बंदमुळे आर्थिक व्यवहार ठप्प, रस्त्यांवर शुकशुकाट
Manoj Jarange Supporters Call Mangalwedha Bandh City Sees Empty Roads And Complete Shutdown Of Business Activities

Manoj Jarange Supporters Call Mangalwedha Bandh City Sees Empty Roads And Complete Shutdown Of Business Activities

esakal

Updated on

- हुकूम मुलाणी

मंगळवेढा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवलीतील आमरण उपोषणावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे संतप्त झालेल्या मंगळवेढा येथील सकल मराठा समाजातील बांधवांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवेढा शहर पूर्ण कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे शहरातील आर्थिक व्यवहार बंद आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com