Mangalwedha Accident: कंटेनरच्या समोरासमोर धडकेत दोन्ही चालकाचा जागीच मृत्यू

Mangalwedha Container Accident: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा-हुलजंती मार्गावर पहाटे दोन कंटेनरची समोरासमोर धडक होऊन दोन्ही चालकांचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Two container trucks collide head-on on the Mangalwedha-Huljanti road, claiming the lives of both drivers.

Two container trucks collide head-on on the Mangalwedha-Huljanti road, claiming the lives of both drivers.

esakal

Updated on: 

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा भरधाव वेगातील दोन कंटेनरची पहाटे साडेतीनच्या दरम्यान झालेल्या समोरासमोर धडकेत दोन्ही परप्रांतीय कंटेनरच्या चालकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवेढा हुलजंती रोडवर घडली.

या प्रकरणाची फिर्याद सावरमल नानालाल गुर्जर, वय 20 वर्ष, व्यवसाय चालक, रा. मरडा की झोपडीया, ता. कोठडी जि. भिलवाडा (राजस्थान) यांनी दिली असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 03/30 वा चे सुमारास फिर्यादीचा भाउ राधेश्याम नानालाल गुर्जर वय 29

Loading content, please wait...