Mangalwedha Election : मंगळवेढा मतदान मोजणीसाठी २४ टेबलवर कार्यवाही; अधिकारी व कर्मचारी तयार

Mangrulweda district council election vote counting : मंगळवेढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी 11 फेय्रात होणार आहे. प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, कडक सुरक्षा व गोपनीयतेसह मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. 168 अधिकारी व 4 रो ऑफिसर्स नियुक्त.
Mangrulweda district council election vote counting

Mangrulweda district council election vote counting

sakal

Updated on

मंगळवेढा : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठीची मतमोजणी उद्या 11 फेय्रात होणार असून त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com