
Mangalwedha News
Sakal
मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा संततदार व अतिवृष्टीच्या पावसाने शेतकऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. बाधिताचे पंचनामे सुरू असल्याचे सरकार अनंत असून बाधित शेतकरी मेल्यावर मदत करणार आहे का ? जगण्यासाठी मदत गरजेची असताना ती कधी करणार असा सवाल काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले यांनी केला.