

मंगळवेढा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जनसमर्थ पोर्टलचा पर्याय करून दिला असला तरी तालुक्यातील दक्षिण भागातील बहुतांश गावाला याचा लाभ होणार नसल्याने शासनाची पीक कर्ज देण्याची योजना बिनकामाची असल्याने या भागातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होऊ लागला.