Solapur Farmers Protest: मंगळवेढ्यात ३०,७४२ शेतकऱ्यांचा पिकविमा थकित; विमा कंपनीच्या दिरंगाईविरोधात संताप, आंदोलनाची चेतावणी

30,742 crop insurance claims pending in Mangalwedha anger over delay and stir warning : ३० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा पिकविमा रखडला; मार्चअखेर देणी फेडण्यासाठी पैसे न मिळाल्याने आर्थिक कोंडी, विमा कंपनीच्या मनमानीविरोधात संताप उसळला
Waiting for Relief: 30,742 Farmers in Mangalwedha Denied Kharif 2025 Insurance

Waiting for Relief: 30,742 Farmers in Mangalwedha Denied Kharif 2025 Insurance

sakal
Updated on

मंगळवेढा : प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात भरलेल्या 30742 शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप विमा कंपनीने दिला नसल्यामुळे विमा कंपनीच्या गलथान आणि मनमानी कारभाराबद्दल विमा भरलेल्या शेतकऱ्यातून संताप व्यक्त केला जात आहे. भरपाई रक्कम खात्यावर न जमा झाल्यामुळे मार्च अखेर अनेकांची देणे देण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com