Solapur News : पंतप्रधान मोदीचा वाढदिवस आणि कारकिर्दीबद्दल मंगळवेढ्यात महाआरती

Maha Aarti Organized in Mangalwedha: मंगळवेढ्यात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त महाआरती आयोजित करण्यात आली. नरेंद्र मोदी, मंगळवेढा महाआरती आणि भाजप कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियानालाही सुरुवात झाली.
Solapur

Solapur

esakal

Updated on

मंगळवेढा : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधानाच्या कारकिर्दीला यशस्वी 12 वर्षे पुर्ण झाल्याबद्दल मंगळवेढा शहर व ग्रामीण भाजपाच्या वतीने शहरातील काशीविश्वेश्वर मंदिरात महाआरती संपन्न करण्यात आली . भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या 12 वर्पाच्या कारकिर्दीबद्दल " राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती "या विविध कार्यक्रम आयोजन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com