

Nagar Palika Election Result
sakal
मंगळवेढा : नगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सुनंदा आवताडे या 212 मतांनी विजयी झाल्या असून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला असून निकालामध्ये भारतीय जनता पार्टी या अवस्था गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली.