mangalwedha election interested candidate
sakal
मंगळवेढा - मंगळवेढ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशेवर सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीने पाणी पडले असून इच्छुक पुरुषांना आता पत्नीच्या उमेदवारीसाठी अगोदर पत्नीचीच मनधरणी करावी लागणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनेक महिलांची नावे आता नव्या सोडतीमुळे पुढे येऊ लागली.