Solapur: मंगळवेढ्यात आरोग्य लेखा विभागाचे कार्यालय सिल,5 नगरसेवकांची तक्रार

Health and Accounts Department Offices Sealed in Mangalwedha: मंगळवेढा नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील साहित्य खरेदी आणि साठ्यातील तफावतीवरून आरोग्य व लेखा विभागाचे कार्यालय सील करण्यात आले.
Solapur

Solapur

esakal

Updated on

मंगळवेढा: नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कामकाज कमालीचे संशयास्पद बनले असून, जंतुनाशक पावडरसह इतर साहित्यांच्या खरेदी आणि साठ्यामध्ये मोठी तफावतीवरून पावडर फिनेल,फोगिंग मशीन, एसिड यांचा अपेक्षित पुरवठा न करता बिले अदा केली तेवढे साहित्य आरोग्य विभागाच्या गोदामात न आढळल्याने तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांनी तक्रारीवरून प्रशासनाधिकाऱ्यांनी या कार्यालयाला सिल केले.महायुती सत्तेत असणाऱ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनीच तक्रार केल्याने शहरांमध्ये खळबळ उडाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com