समाजाच्या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भात भविष्यात सोडवणूक व्हावी या दृष्टिकोनातून मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये सांगोला नगरपालिकेप्रमाणे मंगळवेढा नगरपालिकेने लोणारी समाजाच्या विकासासाठी लोणारी भवन बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी.
Hunger Strike Begins Over Land Allocation for Lonari Bhavan in MangalwedhaSakal
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील लोणारी समाजाला लोणारी भवन बांधण्यासाठी नगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी आज लोणार अखिल भारतीय लोणारी समाजसेवा संघाच्या वतीने मंगळ नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात आले .