250 Years of Legacy: Bhosale Dynasty’s Association with Mangalwedha Highlighted
sakal
सोलापूर
Mangalwedha History: छत्रपतींचा ऐतिहासिक वारसा मंगळवेढेकरांनी केलाय जतन; सुमारे २५० वर्षे भोसले घराण्याचा मंगळवेढ्याशी होता संपर्क!
Mangalwedha preserves legacy of Chhatrapati Rulers: मंगळवेढ्यात छत्रपतींचा वारसा जतन; भोसले घराण्याचा २५० वर्षांचा इतिहास
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श मंगळवेढा शहराला लाभला. मंगळवेढेकरांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून कायम ठेवले आहे. सुमारे २५० वर्षे भोसले घराण्याचा मंगळवेढ्याशी संपर्क झाला आहे.

