Farmer Loan Waiver: मंगळवेढ्यातील 2418 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफीचा लाभ; मरवडे गावातील सर्वाधिक लाभार्थी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत मंगळवेढ्यातील २,४१८ शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश; दोन लाखांपर्यंत थकबाकी माफ, मरवडे, सलगर बुद्रुक, सिद्धापूरसह गावनिहाय लाभार्थी निश्चित
2,418 farmers from Mangalwedha included in the second farm loan waiver list.

2,418 farmers from Mangalwedha included in the second farm loan waiver list.

esakal

Updated on

मंगळवेढा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी मध्ये तालुक्यातील 2418 शेतकऱ्यांचा दुसऱ्या यादीत समावेश झाला.तालुक्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी बॅक ऑफ इंडीयाचे 1085 असून सर्वात कमी आयसीसीआयचे एका शेतकरी लाभार्थी आहे.डि.सी सी 853,महाराष्ट्र ग्रामीण बॅक 137,स्टेट बॅक ऑफ इंडीया 38 तर बॅक ऑफ महाराष्ट्र 256 शेतकऱ्याचा समावेश झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com