Mangalwedha News: ‘दुष्काळात अन्न हिरावून घेऊ नका’; रेशन धान्यासाठी प्रणिती शिंदेंचा तहसील कार्यालयावर मोर्चा

Praniti Shinde Leads Protest for Ration Grain in Mangalwedha: दुष्काळात ४,७७७ रेशन कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद; प्रणिती शिंदेंचा तहसील कार्यालयावर मोर्चा
Maharashtra News Praniti Shinde Demands Ration Supply Restoration for 4777 Families Affected by Mission Sudhar in Mangalwedha

Maharashtra News Praniti Shinde Demands Ration Supply Restoration for 4777 Families Affected by Mission Sudhar in Mangalwedha

esakal

Updated on: 

मंगळवेढा: मिशन सुधार अंतर्गत तालुक्यात 4777 कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद केला.ऐन दुष्काळात कार्डधारकाचे अन्न हिरावून घेऊ नका तर परिस्थितीचा विचार करून सदरचा धान्य पुरवठा पूर्ववत करावा.अशी मागणी खा.प्रणिती शिंदे यांनी केली. दामाजी चौकातून तहसील कार्यालयावर धान्यपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी सरकारविरोधी घोषणा देत हा मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com