
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : शहरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीयकृत व खासगी बँका,पतसंस्था,मल्टीटास्किंग सोसायट्या असताना देखील तालुक्यात खाजगी सावकारकी मोठ्या प्रमाणात बोकलल्याचे तक्रारीवरून समोर आले परंतु पोलीस व सहकार खाते या खाजगी सावकारावर अटकाव करणार का ? असा सवाल या निमित्ताने समोर येत आहे.