Solapur News: ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर द्या; उजनीच्या पाण्याच्या प्रश्नावरही शेतकरी आक्रमक, उद्या मोर्चा

Sugarcane Price Protest Over Ujani Water Crisis in Solapur: उजनीचे पाणी पिण्यासाठी राखीव, ऊसशेती धोक्यात; दरासाठी शेतकऱ्यांचा सोलापुरात एल्गार
Sugarcane Price Protest in Solapur Farmers Demand 4200 Rupees Per Tonne and First Payment of 3500 Rupees

Sugarcane Price Protest in Solapur Farmers Demand 4200 Rupees Per Tonne and First Payment of 3500 Rupees

esakal

Updated on: 

मंगळवेढा: दुष्काळामुळे उजनीतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्याने तालुक्यातील भीमकाठची हजारो हेक्टर ऊसशेती धोक्यात आल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. अशातच, कोल्हापूरमधील यशस्वी ऊसदर आंदोलनाच्या धर्तीवर प्रतिटन ४२०० रुपये दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनजागृती मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने उद्या (सोमवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा धडकणार आहे.

Loading content, please wait...