

Tahsildar Connects Directly with Farmers in Fields
Sakal
मंगळवेढा : एक दिवस बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत मंगळवार आणि गुरुवारी तहसीलदार मदन जाधव हे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाऊन महसूल विषयक असलेले प्रश्न समजून घेत असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महसूलच्या समस्या यामुळे सुटू लागल्याने महसूल प्रशासन सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.