

Gujarat Khoya Seized in Mangewedha as Food Safety Department Raids Shop Ahead of Diwali Festival in Maharashtra
esakal
मंगळवेढा: दिवाळीच्या तोंडावर अन्न भेसळ विभागाने शहरात केलेल्या कारवाईत दामाजी चौकातील एका खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेली धाडीत गुजरात वरून आलेल्या 450 किलो खवासह अन्य खाद्यपदार्थ तपासणीसाठी अन्न भेसळ विभागाचे गणेश कदम या जप्त केले.