Solapur News : कामे होत नसल्याचा संताप; मंगळवेढ्यात नागरिकांनी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले!

Land Records Issue : भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित कामे वेळेवर न झाल्याने संतप्त नागरिकांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले. दोन दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर वातावरण शांत झाले.
Manglavedha citizens protest delayed land records work; staff locked in office as anger erupts.

Manglavedha citizens protest delayed land records work; staff locked in office as anger erupts.

Sakal

Updated on

मंगळवेढा : मंगळवेढा येथील भूमि अभिलेख कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत कामासाठी ताटकळत ठेवले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भूमी अभिलेख कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कोंडून ठेवण्याचा प्रकार आज सायंकाळच्या दरम्यान घडला. या कार्यालया अंतर्गत नोंद असलेल्या अनेक दस्तऐवज मध्ये वारस नोंद करणे, बँक कर्जाचा बोजा चढवणे, नवीन नोंदी प्रमाणित करणे, अज्ञान पालन नाव लावणे,सज्ञान झाल्यावर नाव कमी करणे,हक्कसोडपत्र,बक्षीसपात्रासाठी आवश्यक दस्त उपलब्ध करणे, यासह अन्य कामासाठी 2022 पासून नागरिक हेलपाटे घालत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com