

Supriya Jagtap Rejects Allegations of Husband’s Interference
Sakal
मंगळवेढा : मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी मी अर्थशास्त्र विषयातून उच्च पदवीधर असून शिवाय सात वर्ष अध्यापनात काम केल्यामुळे जमा खर्चाचे ज्ञान चांगले अवगत आहे त्यामुळे संधी मिळाल्यास नगरपालिकेचा कारभार करताना पतीचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्न येतोच कुठे ? असा प्रश्न भाजपच्या उमेदवार सुप्रिया जगताप यांनी केला.