
Manglwedha Politics
Sakal
मंगळवेढा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढू अशी ग्वाही देणाऱ्या खा.प्रणिती शिंदे यांनी मात्र तालुक्यातील बहुतांश गावातील प्रश्नाकडे पाठ फिरवल्याने आगामी निवडणुकीला कशा सामोरे जाणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.