डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणी मनीषा माने-मुसळेंना ६८ दिवसांनंतर जामीन;'कोणाला तरी वाचवण्यासाठी गुंतवल्याचा युक्तिवाद'

ई-मेलमध्ये मनीषा यांनी डॉक्टरांवर घाणेरडे आरोप केले होते. त्यामुळे डॉ. वळसंगकर हे व्यथित झाले होते. त्यानंतर मनीषा यांनी त्यांना लेखी माफीनामा दिला होता. त्यानंतरही मनीषा आपल्या निर्णयावर ठाम असल्याची डॉक्टरांना धमकी दिली होती.
68 Days Later, Bail Granted to Manisha Musale in Valsangkar Case
68 Days Later, Bail Granted to Manisha Musale in Valsangkar CaseSakal
Updated on

सोलापूर : डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित आरोपी मनीषा महेश माने - मुसळे यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी बुधवारी (ता. २५) जामीन मंजूर केला. याप्रकरणी अटकेनंतर ६८ दिवसांनी माने - मुसळे यांना जामीन मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com