Food Safety Raid: मंगळवेढ्यात नेचर दूध डेअरीवर अन्नभेसळचा छापा; मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ जप्त, कारवाईतील गोपनीयतेमुळे नागरिकांत संशय

मारापूरातील नेचर दूध डेअरीवर अन्नभेसळ विभागाचा छापा; मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ जप्त, मात्र मुद्देमालाचा तपशील लपविल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह
Expired dairy products were allegedly found and seized during a raid at a dairy unit in Marapur, Solapur district. Further action has been initiated by food safety authorities.

Expired dairy products were allegedly found and seized during a raid at a dairy unit in Marapur, Solapur district. Further action has been initiated by food safety authorities.

esakal

Updated on

मंगळवेढा : अज्ञात व्यक्तीच्या तक्रारीवरून सोलापूरच्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांनी तालुक्यातील मारापूर येथे टाकलेल्या छाप्यात नेचर दूध डेअरीतून तयार झालेले पदार्थ मुदतबाह्य होऊन ग्राहकांना विकले जात असल्याचे आढळल्याने सदरची मुदतबाह्य पदार्थ जप्त करुन कारवाईसाठी वरिष्ठ अधिकार्‍याकडे प्रस्ताव दाखल केल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत अन्नभेसळच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती देण्यासाठी विलंब लावल्याने या कारवाईबाबत साशंकता निर्माण होऊ लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com