Marathi Language Under Threat? Shocking Claims by State Secretary Dr. Ajit NavaleSakal
सोलापूर
Ajit Navale : मराठी भाषा संपविण्याचा डाव: राज्य सचिव डॉ. अजित नवले; पाकिस्तानप्रेमी ट्रम्प मोदींचे मित्र कसे?
मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे. भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले.
सोलापूर : एक राष्ट्र एक भाषा या धोरणाची दादागिरीने अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून भाजप महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचे काम करत आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृतीवर हा मोठा हल्ला आहे. भाजप सरकारचे हे महाराष्ट्रद्रोही कृत्य राज्यातील जनता खपवून घेणार नाही, असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केले.