

Closed market in Salgar Budruk village after rumours of Ajit Pawar’s death spread among residents.
Sakal
-महेश पाटील
सलगर बुद्रुक, (जिल्हा सोलापूर); राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी अपघाती निधन झाले. या निधनाची वार्ता समजताच सलगर बुद्रुक या गावातील बाजारपेठ आजच्या दिवसासाठी बंद करण्यात आली.