

Mangalwedha Vijayapura Highway Four Laning Faces Protest As Marwade Residents Demand Road Alignment Near Village
esakal
- हुकूम मुलाणी
मंगळवेढा : मंगळवेढा -विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे प्रास्तावित चौपदरीकरण मरवडे गावालगतने करावा. या मागणीसाठी ग्रामस्थाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या.