Factory fire : भंगार अन्‌ प्लास्टिक कारखान्याला आग लागल्याने मोठे नुकसान; पाच वाहनाने पाणी मारुन आग आटोक्यात

Solapur News : नई जिंदगी परिसर अन्‌ विमानतळामागे असलेल्या असन ट्रेडर्स नामक भंगार व प्लास्टिक संकलन कारखान्याला मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास आग लागली. पाच वाहनाने पाणी मारुन आग आटोक्यात आणली गेली.
Massive fire at scrap and plastic factory controlled by firefighters using five trucks."
Massive fire at scrap and plastic factory controlled by firefighters using five trucks."Sakal
Updated on

सोलापूर : नई जिंदगीतील भंगार व प्लास्टिक कारखान्याला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. पाच वाहनाने पाणी मारुन आग आटोक्यात आणली गेली. नई जिंदगी परिसर अन्‌ विमानतळामागे असलेल्या असन ट्रेडर्स नामक भंगार व प्लास्टिक संकलन कारखान्याला मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास आग लागली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com